१९८९ पासून राजस्थानात कॉंग्रेस व भाजपाची आलटून पालटून सत्ता आहे. निवडणुकांमागून निवडणुकांत,काँग्रेस व भाजपा ऐकमेकांना खो देउन राज्य ताब्यात घेतात. सध्या वसुंधरा राजे सत्तेत आहेत. गेले सरकार अशोक गेहलोत यांचे होते. या दोन नेत्यांची पार्श्वभूमी पार वेगळी आहे, त्यांची कारभार करण्याची स्टाईलही तेवढीच वेगळी आहे. राजेंच्या राज्यात ‘आहे…
Tag