या पुस्तकातली सर्वात वाचनीय गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन यांनी अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर…
Tag