3 जानेवारीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याला स्मरुन एका महत्वपूर्ण मागणीसाठी पुण्यात आंदोलने केली. मुख्य मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात रेखाटण्यात आलेला शनिवारवाडा काढुन टाकण्यात यावा ही होती. या मागणीला तमाम डाव्या, सत्यशोधक, पुरोगामी, समतावाद्यांचा पाठिंबा असायलाच हवा. पूर्वीच्या पुणे विद्यापीठाच्या…
Tag