‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’ धर्म नावाच्या अफूच्या गोळीने सामन्यांची मती गुंग करतात. ‘ते’ पुरुषसत्तेच्या पायावर जातीचा मनोरा रचतात. ‘ते’ बेमालूमपणे समाजात भ्रम पसरवतात. ‘ते’ संस्कृतीचे मुखंड असतात. ‘ते’…
Tag