न्यायालयाची सक्रीयता अलीकडील काळात खुपच वाढलेली दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये स्त्रियांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय न्यायालयाने दिले आहेत. त्यात प्रामुख्याने तीन तलाक, व्यभिचारासंदर्भातील ४९७ कलम रद्द ठरणे आणि शबरीमाला मंदीरात आता स्त्रियांनाही प्रवेश असेल हे निर्णय चर्चेत आहेत. जागतिकीकरणानंतर एकीकडे स्त्री चळवळीचे एनजीओकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१…
भारतीय समाज व्यवस्था ही हजारो जातींनी व्यापलेली आहे. यातील प्रत्येक जातीची सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती निराळी आहे. त्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे विषमता दिसून येते. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने जाती श्रेष्ठतेनुसार समाजात जातींची उतरंड तयार केली. त्यानुसार चार वर्णांमध्ये जातींची विभागणी करुन त्यांना ठरवून दिलेल्या स्तरावरती राहणे क्रमप्राप्त करुन…
रशियात संपन्न झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर (किंवा नशा) फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यानंतर ओसरेल. युरोप- अमेरिका आणि रशिया यांच्यातले ताणलेले संबंध, शिवाय रशियातील एलजीबीटीविरोधी, वंशवादी वातावरण, कायदे, एकूणच स्लाव राष्ट्रवाद आणि जगभरच वर्णवर्चस्ववादी गटांना फुटबॉलच्या निमित्ताने चढणारा जोम यामुळे हा विश्वचषक आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता.…
घटनात्मक नैतिकतेच्या चौकटीत जर ही राज्यघटना राबवली, तर ती सर्वोत्तम ठरेल, पण ही चौकट झुगारून जर राज्यघटना राबवली गेली, तर ती वाईट असल्याचे मानलं जाईल हे उदगार आहेत, डॉ. बाबासाहेब आंबडकर यांचे. घटना समितीत राज्यघटनेचा अंतिम मसुदा संमत करण्यासाठी मांडण्यात आला, तेव्हा केलेल्या भाषणात काडलेले. आज या उदगारांची…