fbpx
Tag

parliamentary language

Browsing

एक प्रसिद्ध गोष्ट आहे. राजाचा लाडका पोपट पिंज-यात मरुन पडला. दरबारी घाबरुन गेले. पोपट मेला, हे राजाला सांगायचं कसं, असा यक्षप्रश्न दरबा-यांसमोर. राजा क्रोधित होऊन काही बोलेल, याची भीती. बिरबलासारखा एक हुशार दरबारी राजाकडे जातो आणि सांगतो, “महाराज,आपल्या पिंज-यातला पोपट निपचित पडला आहे. तो काहीच हालचाल करत नाही.…