fbpx
Tag

Mumbai

Browsing
मुंबई शहर - पूर

जगाच्या इतिहासामध्ये, किनारी भाग हे त्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी, व्यापार-उदीमासाठी मुख्य बिंदूमानले जातात. त्यातूनच स्थलांतर आणि उपजीविकेचे ते प्रमुख केंद्र बनत गेले. विशेषतः आशिया आणिआफ्रिका खंडामध्ये अनेक भाग असेच विकसित झाले आणि त्यातून सिल्क रुटसारखा महत्त्वाचा व्यापारी मार्गतयार झाला. कालांतराने ग्रामीण भागातून कामाच्या शोधात लोक या अशा ठिकाणी…

मुंबईला अतिवृष्टीने झोडपल्याची आणि अभूतपूर्व, तरीही अपेक्षित अशा या वर्षावाला तोंड देण्यात अपयश आल्याची ही कितवी वेळ कोणास ठाऊक. २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. अगदी एकदाच जरी जोराची वृष्टी झाली, तरी पाणी तुंबणार, पूल पडणार, रेल्वेगाड्या अडणार अशा दुर्दैवी तरी नित्याच्या झालेल्या अडचणींना आपण ‘पावसाळ्यात व्हायचेच…