आर्थिक विकास आणि सक्षम सुप्रशासन हा कार्यक्रम घेऊन आलेल्या सरकारला पुन्हा लोकमताचा कौल मागताना लोकांचा अपेक्षाभंग झाला तर काय होईल हा कठीण प्रश्न असतो॰ तीन वर्षातील मोदी सरकारची कामगिरीचा पक्षनिरपेक्ष पद्धतीने विचार केला तर ती नेत्रदीपक वगैरे होती असे मानता येत नाही॰ आपली लोकप्रियता कायम राखण्याचा प्रयत्न सर्वच…
भारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं.…