पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मागील काही दिवसांत मोदी/भाजपविरोधकांचे नेतृत्व करण्याचे आपले इरादे पुन्हा एकदा मुखर केले आहेत. ‘देशातील मुख्य राष्ट्रीय विरोधी पक्ष काँग्रेस हा निर्नायकी, धोरणविहीन झाला आहे’, ‘भाजप आणि मोदी यांचा हुकमाचा एक्का म्हणजे काँग्रेसचे सध्याचे दुर्बळ नेतृत्व’, ‘संयुक्त पुरोगामी आघाडी…
Tag