प्रास्ताविक: शेतीतील अरिष्ट, हवामान बदल, राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, उपजीविकेच्या शोधात होणारे स्थलांतर, हमीभाव व आरक्षण याबाबत होणारी आंदोलने, आणि शेतक-यांच्या आत्महत्या या सर्वाचा जैव संबंध जलक्षेत्राशी आहे. भूजलाची मर्यादित उपलब्धता व अमर्याद उपसा, विहिरींच्या खॊलीत व संख्येत सतत वाढ, अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रांच्या संख्येत वाढ, आणि…
Tag