साधारण २००३ सालची गोष्ट आहे. हॉलिवूडमधील विख्यात माहितीपटकार मायकल मूर यांनी अॉस्कर पुरस्काराच्या मंचावरून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या इराकबरोबर युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात जोरदार टीका केली होती. “आम्हांला सत्य घटना आवडल्या तरी काल्पनिक विश्वात जगायला आवडतं. आम्ही अशा काळात जगतोय जिथे काल्पनिक निवडणुकांमधून एक काल्पनिक राष्ट्राध्यक्ष…
Tag