टू किल अ मॉकिंगबर्ड ही साठच्या दशकात हार्पर ली यांची प्रकाशित झालेली कादंबरी खरोखरीच अक्षर वाङ्मयात मोडते. या कादंबरीतील अॅटिकस ही व्यक्तीरेखा गावातील टीम जॉन्सन नावाच्या पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालते. हे कुत्रं नक्की पिसाळलेलं आहे, त्याच्यामुळे गावातील सगळ्यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिलेली आहे किंवा कसे याबाबतची संदिग्धता…
देशात आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते समोर स्वच्छ दिसत असतानाही, “छे हे वाईट आहे, पण हा काही फॅसिझम नाही. फॅसिझम असा नसतो” असल्या नकारात्मक वृत्तीमुळे येथे फोफावणाऱ्या फॅसिझमला अाणखी फोफावण्यास राजकीय अवकाश मिळतो. म्हणूनच अलीकडेच थंड डोक्याने करण्यात आलेला गौरी लंकेशचा योजनाबद्ध खून हा हिंदू फॅसिझमचा अविष्कार…