२०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासमोरील प्रमुख उद्दिष्ट काय आहे? २०१४ साली स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षाला पूर्ण बहुमताने या देशातील जनतेने सत्ता दिली आहे. त्या सत्तेचा मद संबंधित विचारसरणी ठेवणाऱ्यांना किती चढला आहे, त्याचे नमुने देशात गोमांसावरून झालेल्या हल्ल्यांपासून ते लोकशाहीचे हुकुमशाहीत परिवर्तन झाल्याच्या अविर्भावात घेतल्या गेलेल्या नोटबंदीसारख्या अनंत…
Tag