‘बनारस’ या कर्मठ हिंदू पुण्यभूमीत वसलेले असल्यामुळे , तेथील परंपरा आणि एकूणच सामाजिक धारणा यांच्या दबावा मुळे, लिंगभेदरहित वागणूक लागू करणे आजवर या विद्यापीठास शक्य झालेले नाही. एका विश्वविद्यालय पातळीवरील ज्ञानार्जनाच्या केंद्रा मध्ये जे आधुनिक विचारांचे प्रतिष्ठान असणे अपेक्षित आहे ते या विद्यापीठात साधले गेलेले नाही. किंबहुना रूढीवादी…
Tag