गेल्याच आठवड्यात मुंबईवर झालेल्या २६/च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली. दहा दहशतवादी समुद्रामार्गे येऊन ससून डॉकमध्ये उतरले होते. हातात बंदुका, जीन्स पँट आणि टी-शर्ट घातलेले ते सर्व जिहादसाठी आले होते. खूपच विचारपूर्वक हा हल्ला नियोजित केला होता आणि ते तडीस नेण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं. त्यानंतर झालेल्या…
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा सुरक्षा प्रश्नाबद्दल दृष्टिकोन : सव्वीस नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा मुंबई शहराच्या इतिहासात एक भयंकर दिवस म्हणून नोंदला गेला. खरतर ऑगस्ट २००८ पासून गुप्तहेर संस्थाकडून काही तरी अघटित संकट येऊ घातले आहे अशा पूर्वसूचना येत होत्या, परंतु या खबरांना ना केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले…