आंबेडकरी चळवळ म्हणजे “महारांची चळवळ” अशी संकुचित व्याख्या इथल्या जातीवादी व्यवस्थेने केली आहे. आणि या मांडणीला सैद्धांतिक पातळीवर देशी-विदेशी अभ्यासकांनी (जयश्री गोखले: १९९३, ख्रिस्तोफर जाफरेलॉट: २००६, एलिनार झेलिअट: २०१३) आंबेडकरी चळवळी संदर्भातील आपल्या संशोधन कार्यातून प्रस्थापित केले, याला अपवाद तो केवळ गेल ऑम्वेटच्या (२००४) यांच्या लिखाणाचा. परंतु चळवळीच्या…
Author