Author

सुप्रिया सरकार

Browsing

‘स्त्रिया ‘ आणि ‘कॉर्पोरेट कल्चर ‘ ह्यासारख्या विषयावरच्या ‘थातुरमातुर चर्चेत एक मुद्दा हमखास येतो. बायका ह्या जात्याच नियमाला धरून राहतात. त्यांची मार्दवपूर्ण , सचोटीपूर्वक वागणूक ‘कॉर्पोरेट कल्चर’ च्या ‘पुरुषी महत्वांकांक्षेला वेसण घालू शकेल . अशा साऱ्या धारणांना (इतर अनेक बाबींबरोबरच ) तपासून बघायची एक संधी ‘व्हिडिओकॉन आणि चंदा…

समजा आपल्या ह्या विश्वाला समांतर असे एक विश्व आहे. हे पूर्ण:त आपल्याला हवे तसे आपण प्रोग्रॅम करू शकत असल्याने तिथे काहीही होऊ शकते. आपल्या नेहमीच्या जगातले अनुभवसिद्ध कोणतेही नियम तिथे लागू पडत नाहीत. त्या जगात राजकारण नाही स्वार्थी निर्णय `जनतेवर थोपवणारे राजकारण नाही पण त्या विचारसरणीत आणि लोकशाहीत…

तुम्ही कधी लहानपणी ‘नवा व्यापार ‘ किंवा ज्याला जगभरात ”मोनॉपॉली ‘ म्हटले जाते तो बैठा खेळ खेळलाय का? अर्थातच आता मोबाइल खेळांमुळे आजकालची पिढी असले ‘आऊट डेटेड ‘ खेळ खेळत नाही, परंतु एकेकाळी हा खेळ अतिशय लोकप्रिय होता. आर्थिक व्यहवार कसे चालतात याची तोंडओळख मुलांना करून देणारा खेळ…

‘मोदी सरकार ‘ सत्तेवर आल्यापासून या सरकारने मोठ्या प्रमाणावर फक्त अर्थव्यवस्थेवरच नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय अभूतपूर्व तत्परतेने घेतले आहेत. जणू आधीच्या सरकारने टंगळ -मंगळ करत न केलेली कामे ,एका खूप तत्पर ,तडफदार ,कार्यक्षम पंतप्रधानांनी सत्तेवर येताच हातावेगळी केली. अनिल कपूर च्या ‘नायक ‘ या…

या पुस्तकातली सर्वात वाचनीय  गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन  यांनी अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर…

आता कल्याणकारी राज्य चालवायचे तर पैसा तर लागतो, तो गोळा होतो करांमधून. थेट उत्पन्नावरील करास हुलकावणी द्यायचे कायदेशीर मार्ग  असल्यामुळे ज्यांनी सर्वाधिक कर दिला पाहिजे ती धनिक मंडळी करांच्या बोजापासून मुक्ती मिळवतात. मग सरकारच्या उत्पन्नात येणारी घट भरून काढायला हक्काने सामान्य जनतेच्या खिशात हात घातला जातो. अप्रत्यक्ष कर…