गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रेनर वेस, बॅरी बॅरिश आणि किप थॉर्न यांच्या संशोधनास यंदाचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. या संशोधनात भारताच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि ‘आयुका’ या संस्थांचासुद्धा सहभाग होता. प्रा. संजीव धुरंधर आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या मूलभूत स्वरूपाच्या कामाचाही त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. हे…
Author