fbpx
Author

परिमल माया सुधाकर

Browsing
Post Covi-19 World

या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जगभरात करोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे ध्यानात आल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणाची चक्रे कशी फिरतील या वर नव्याने चर्चा सुरु झाली. ही चर्चा नव्याने सुरु झाली असे म्हणण्याचे कारण म्हणजे सन 2019 मध्ये ही चर्चा अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि जागतिकीकरणाचे भवितव्य या भोवती केंद्रित होती.…

अधिकृत भेट पण अनौपचारिक चर्चा, नव्हे तर अनौपचारिक चर्चांच्या अनेक फेऱ्या, असे काहीसे अफलातून स्वरूप असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय चीन दौरा अपेक्षेनुरूप प्रसारमाध्यमांच्या प्रकाशझोतात पार पडला. एकमेकांना समजून घेण्यासाठी या दौऱ्याची आवश्यकता होती असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, जे अगदी खरे आहे. अशा प्रकारच्या चर्चेची संकल्पना…

Indo-China Conflict | Xin and Modi

‘जागतिक राजकारणात एकवेळेस आपण आपल्या शत्रूची किंवा मित्राची निवड करू शकू, मात्र शेजाऱ्याची निवड करणे शक्य नाही’ असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात असेही म्हटले जाते की ‘कोणताही देश दुसऱ्या देशाचा स्थायी शत्रू किंवा स्थायी मित्र नसतो. प्रत्येकाचे राष्ट्रीय हित तेवढे स्थायी असते’. ही…