fbpx
Author

डॉ . अब्दुल रहमान अन्सारी

Browsing

आज सीरिया हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि सत्तास्पर्धेचा एक मोठा बळी ठरला आहे. कदाचित त्याला २१ व्या शतकातील नव्या शीतयुद्धाचा पहिला आखाडा असेही म्हणता येईल. २०११ मध्ये लोकशाहीचा अरब वसंत (arab spring) जेव्हा ऐन भरात होता तेव्हा सीरियातही लोकशाहीकरणाची मागणी घेऊन निदर्शने सुरु झाली. पण त्या निदर्शनांची परिणती एका…