Tag

UP local board election results

Browsing

अलिकडेच झालेल्या उत्तर प्रदेशमधील नगरपालिका व पंचायती निवडणुकांचे निकाल फारच बोलके आहेत. काही नवीन प्रश्न सुद्धा या निकालांच्या निमित्ताने उभे राहतात. पहिली गोष्ट म्हणजे नगरपालिका निकालांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती अशी प्रसिद्धी या खेपेस देण्यात आली. सर्वच चॅनेलवर जणू राष्ट्रीय घटना घडल्याच्या अविर्भावात या निकालांचे प्रसारण चालले होते.…