fbpx
Tag

rahim

Browsing
Ram Rahim | WhatsApp Viral

पुर्णिया बिहारमधील अत्यंत मागास जिल्हा. पण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध! थोर लेखक फणिश्वरनाथ रेणुंचा जिल्हा. फणिश्वरनाथांच्या कथांमधील पात्रं अत्यंत भोळी, साधी, अडाणी असतात. मारे गए गुलफाम म्हणजे ज्या कथेवर राज कपूरने तिसरी कसम बनवला त्यातली मुख्य व्यक्तिरेखा हिरामणची. त्याच्यासारखी अत्यंत भोळी. किंवा पंचलाइट या कथेत पेट्रोमॅक्स पेटवता न आल्याने…