fbpx
Tag

pnb

Browsing

मेरे पास पांच फुटी कौडिया नहीं है, और मै पाच लाख का सौदा करने आया हूं… त्रिशुल सिनेमातलं हे वाक्य आपल्या देशातील अनेकांनी स्वतःच्या आयुष्याचं ब्रीदवाक्यंच बनवलं. व्यवस्थेतील त्रुटी हेरून, निगरगट्टपणे सभ्यतेच्या निकषात चोरी करणे हे असं ब्रीद असलं की सोपं होऊन जातं. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या हर्षद…