fbpx
Tag

modicare

Browsing

२०१८ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य साठी, दहा कोटी कुटुंबाना प्रत्येकी पाच लाखाचा आरोग्य विमा प्रदान करणारी ‘मोदी केअर’ योजना घोषित झाल्या पासून सदर योजनेचे गुणगान भाजपाच्या गोटातून सुरु झाले आहे. जगातील, एवढ्या प्रचंड स्केल वर येवढी मोठी स्वास्थ्य विमा सुरक्षा पुरविणारी हि एकमेव अशी क्रांतिकारी योजना असल्याचे ढोल…