Tag

IFFI and nationalism

Browsing

भारताचा ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. इफ्फीमध्ये एका दिवशी जास्तीत जास्त पाच चित्रपट पाहता येतात. सिनेमागृहात चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पडद्यावर राष्ट्रगीत सादर केलं जावं आणि त्याच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहून तिरंग्याला मानवंदना द्यावी हा नवा नियम सध्या अंमलात येतो आहे. त्यावर उलटसुलट चर्चाही होत आहेत. परंतु अर्थातच…