फौजदारी खटल्यात गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगाराच्या पदरात त्याच्या गुन्ह्याची सजा टाकण्यासाठी तीन बाबींची पूर्तता व्हावी लागते. पहिले म्हणजे तपास,त्यातून निघणारे धागे दोरे जुळवत गुन्हेगारापर्यंत पोचण्याचे तपास यंत्रणेचे कौशल्य. दुसरं म्हणजे तपासातून निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षाला सुसंगत पुरावे गोळा करण्याचे कौशल्य व तिसरे आणि कदाचित सर्वात महत्वाचे म्हणजे तपासातून गोळा…
Tag