भाषा हा मानवी संस्कृती-विकासातील एक महत्वाचा भाग आहे. नागरी समाजात माणूस आपल्रा भावभावना आणि विचार प्रामुख्राने भाषेच्रा माध्रमातून व्रक्त करू लागला. भाषा या अर्थानेही दैवीदेण वगैरे काही नाही. ती मानवी विकासात गरजेनुसार तयार होत गेली आहे. मानवी समुदाय हजारो वर्षे एखाद्या भूभागावर वास्तव्य करतो, भाषेच्या माध्यमातून संवाद करतो,…
Tag