सगळ्या जगाला कवेत घेऊन भाषा-वर्ण-धर्म-देश इ. बंधने ओलांडत एक जागतिक नागरी प्रबुद्ध विश्व त्यातून तयार होईल असली दिवास्वप्ने तेव्हाही पाहिली गेली होती. प्रत्यक्षात मनोरंजन म्हणून विनावेतन श्रम करणारे अब्जावधी लोक आणि त्यासाठी प्रेरणा म्हणून सातआदिम पापांचा व्यापार हेच प्रत्यक्षात आले. त्याची परिणती अधिकच परात्मीकरणात (alienation) झाली. परात्मीकरण दूर…
Tag