काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री विप्लव देब यांनी इंटरनेटचा शोध महाभारतातच लागल्याचा दावा केला. संजय याने धृतराष्ट्राला महाभारतातल्या युद्धाचं केलेलं वर्णन यावरून देब यांनी इंटरनेटचं विधान केलं. त्यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा आटापिटा केला. पण त्यांचं एकूणच विज्ञान, समाज आणि इतिहास याचं ज्ञान दिव्य आहे. त्यामुळे…
Tag