महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा सुरक्षा प्रश्नाबद्दल दृष्टिकोन : सव्वीस नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा मुंबई शहराच्या इतिहासात एक भयंकर दिवस म्हणून नोंदला गेला. खरतर ऑगस्ट २००८ पासून गुप्तहेर संस्थाकडून काही तरी अघटित संकट येऊ घातले आहे अशा पूर्वसूचना येत होत्या, परंतु या खबरांना ना केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले…
काल सुप्रीमकोर्टाने अलोक वर्मांच्या खटल्यात दिलेला निकाल बोलका आहे. गंमत अशी आहे कि सरकार आणी विरोधी पक्ष, दोघेही हा निकाल फडकवत,सुप्रीमकोर्टाचा निर्णय हा आमचाच जय असल्याची ग्वाही देत आहेत. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांनी, सरकारने आपणास जबरजस्तीने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा घेतलेला निर्णय हा बेकायदा असल्याने तो रद्द ठरवावा…
फौजदारी खटल्यात गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगाराच्या पदरात त्याच्या गुन्ह्याची सजा टाकण्यासाठी तीन बाबींची पूर्तता व्हावी लागते. पहिले म्हणजे तपास,त्यातून निघणारे धागे दोरे जुळवत गुन्हेगारापर्यंत पोचण्याचे तपास यंत्रणेचे कौशल्य. दुसरं म्हणजे तपासातून निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षाला सुसंगत पुरावे गोळा करण्याचे कौशल्य व तिसरे आणि कदाचित सर्वात महत्वाचे म्हणजे तपासातून गोळा…