भारतीय समाज व्यवस्था ही हजारो जातींनी व्यापलेली आहे. यातील प्रत्येक जातीची सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती निराळी आहे. त्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे विषमता दिसून येते. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने जाती श्रेष्ठतेनुसार समाजात जातींची उतरंड तयार केली. त्यानुसार चार वर्णांमध्ये जातींची विभागणी करुन त्यांना ठरवून दिलेल्या स्तरावरती राहणे क्रमप्राप्त करुन…
Author