fbpx
Author

राहुल वैद्य

Browsing

व्यापार, उद्योग इथेही खासगी मालकी, कुटुंबाचा वारसा हा हिंदुत्व प्रकल्पाचा पाया आहे. मेरीट हा फक्त आरक्षणविरोधक उच्च जातींना सुखावण्याचा मुद्दा होतो. तिथेही काही राजकीय हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका नाही. मराठा आंदोलन, धनगर आरक्षण ह्यातून पारंपरिक वारसा, जातीचा, धर्माचा अभिमान आणि घराणे यांचा आणि हिंदुत्वाचा काही संघर्ष नाही हे उघड…

कट्टर उजव्या राजकीय सत्तेच्या काळात समीक्षा ट्रस्टला जर आपला लंबक अंमळ जादाच डावीकडे झुकलेला आहे असे वाटू लागले असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी किमान उजव्या विचाराच्या ‘विचारवंतांचा’ शोध घेणारे उपक्रम ट्रस्ट हाती घेऊ शकतो. पण विचारविश्व हे तटस्थ असावे असला बनाव करून संपादकांची हकालपट्टी करणे, वेबसाईट वरून लेख…

एकूणच ‘हिंसा, पोलीस व्यवस्था, निर्बंध यांचे खासगीकरण’ असा भाजप सरकारचा खाक्या आहे. आणि देशातील सर्वात मोठी एन.जी.ओ. संघ परिवार त्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहे. शाखेवरील लुटूपुटुची परेड असो, गांधी हत्या, दंगली असोत, मालेगाव बॉम्बस्फोट असोत, विचारवंतांच्या हत्या असोत- संघ, आणि अन्य उग्र हिंदुत्वाचे परिवार नेहमीच ‘साधूंचे रक्षण करून दुर्जनांचा…

सं.पु.आ. सरकारच्या काळातील नियोजन आयोगाचे सदस्य, कॉंग्रेस चे राज्य सभेवरील माजी सदस्य, इतकेच नाही तर अर्थतज्ञ, आंबेडकरी, पुरोगामी चळवळ यांच्याशी संबंधित असे डॉ. मुणगेकर जेव्हा हिंदू धर्माला (हिंदुत्वापासून वेगळे काढण्याच्या नादात) सहिष्णू ठरवतात तेव्हा त्यातले ऐतिहासिक वैदिक-अवैदिक, ब्राह्मण- ब्राह्मणेतर आदि संघर्ष, फुले- आंबेडकर यांची क्रांती या सगळ्याचा विसर…