जगाच्या इतिहासात सत्तेसाठी हपापलेले देश दुसऱ्या देशांचा ताबा मिळवत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामध्ये खनिज तेलासाठी दुसऱ्या देशांवर ताबा मिळवण्याची धडपड ही खूपच रोचक आहे. पण मग प्रश्न येतो की, हे खनिज तेल नक्की कोणाच्या ताब्यात आहे, त्याच्या किमती कोण ठरवतं, त्या कमी-जास्त कशा होतात हा. पण हे…
Author