fbpx

उपसभापती कार्यालय विधान परिषद यांच्या वतीने स्त्री आधार केंद्र,पुणे व विधवा महिला सन्मान कायदा अभियान समितीच्या सहकार्याने विधवा प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे येथील विधानभवनात २७ मे यादिवशी परिवर्तन बैठकीचे आयोजन करण्यात आले.