fbpx
Tag

UP Bihar by elections

Browsing

आज उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये  गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांचा विजय झाला. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले हे दोन्ही पक्ष या पोटनिवणुकीसाठी एकत्र आल्याने त्यांची मोठ्या…