Tag

threats to bollywood

Browsing

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या चित्रपटांनी व्यापलेला दिसत आहे. चित्रपट माध्यमाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. काहींना चित्रपट मनोरंजनाचे मध्यम वाटते तर काही त्याकडे एक उद्योग म्हणून पाहतात. आकादामिक क्षेत्रात चित्रपटांबद्दल गांभीर्याने संशोधन , विश्लेषण केले जात आहे. अभ्यासकांच्या मते कोणताही चित्रपट मग तो निव्वळ मनोरंजनासाठी निर्माण केला आहे असा दावा जरी…