fbpx
Tag

Privatisation

Browsing
Photo by Gajendra Bhati

1991 नंतर आपल्या देशात सत्तेवर आलेल्या विविध सरकारांनी जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिले आहे. या जागतिकीकरणाचा अविभाज्य भाग म्हणजे सरकारी वा सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग मोडून काढून त्याचे खाजगीकरण करणे होय. मग त्यात सरकारची जबाबदारी असलेल्या जनतेच्या आरोग्याचे खाजगीकरण करणे हेही क्षेत्र त्याला अपवाद ठेवले नाही. खरे म्हणजे भारतीय राज्यघटनेने…

खाजगी कंपन्यांनी शाळा सुरु करायला अनुमती देणारे विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २१ डिसेंबर २०१७ रोजी पारित झाल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आणि अचानक आकाश कोसळल्यासारखी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. म्हणजे आकाश कोसळत आहेच पण ते सर्व समाजावर नाही. आर्थिकदृष्टीने समाजाच्या क्रिमी लेयरमध्ये म्हणजे समाजाच्या पाच दहा…