fbpx
Tag

pranab mukharjee

Browsing

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रा.स्व.संघाच्या मंचावर हजरी लावणार अशी बातमी येताच त्यांनी तेथे जावे की जाऊ नये या संदर्भात आणि एकुणच संघाच्या व्यासपीठावर जाणे बरोबर की चूक याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व.सं.) किंवा जनसंघ यांच्या व्यासपीठावर जाणे, त्यांच्याशी आघाडी करणे भारतीय राजकारणात चुकीचे…