fbpx
Tag

politics of hatred

Browsing

आज एक क्लीप सोशल मिडियावर वायरल झाली आहे. ती आहे अमेरिकन वातावरणाबद्दल पण मुंबईच्या आणि पर्यायाने भारताच्या राजकीय वातावरणाशी एकदम मिळती जुळती ! “डोन्ट बी अ सकर ” या नावाची ही डॉक्युमेंटरी अमेरिकन वॉर डिपार्टमेंटने १९४३ साली बनविली. दुसऱ्या महायुद्धातून विद्वेषाच्या राजकारणातून उद्भवणारे भीषण परिणाम पाहून अमेरिकन सरकारने…