fbpx
Tag

polarizingIndia

Browsing

काही दिवसांपूर्वी केरळ मधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात यावा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यावर रणकंदन सुरु झालं आहे. आता तर भाजपा अध्यक्ष अणित शहा यांनी अमलात आणता येतील, असेच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने द्यावे, अशी धमकीच या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाला देऊन टाकली आहे. केरळातील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने…