fbpx
Tag

NetajiAndNehru

Browsing
नेताजी सुभाषचंद्र बोस होलोग्राम

काँग्रेस आणि गांधीजींशी मतभेद असूनही नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधले आणि दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा वाढदिवस आजाद हिंदमध्ये राष्ट्रीय सणाचा दिवस जाहीर केला. काँग्रेस आणि नेताजी यांची लढाई ही सत्तेसाठीची लढाई नव्हती तर स्वातंत्र्य कोणत्या मार्गांनी आणि कशासाठी मिळवायचे या विचारांची लढाई होती. म्हणूनच नेताजींच्या सैन्यदलातील तुकड्यांची नावे…

ब्रिटिशांविरोधी दिलेल्या लढ्यातून आधुनिक भारतातील सेक्युलर लोकशाहीला सुरुवात झाली.  या लढ्यामध्ये विविध राजकीय विचारणी सहभागी झाल्या. पण धर्माच्या आधारावर राष्ट्रीयत्वाचं तत्त्वं मांडणारी विचारधारा मात्र या लढ्यात कधीच उतरली नाही. सद्य परिस्थितीमध्ये मात्र निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी ही विचारधारा आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग असल्याचं दाखवण्यासाठी वाट्टेल तसा इतिहास तोडून मोडून…