fbpx
Tag

MeToo

Browsing

नुकताच निर्ऋती दुर्गेच्या स्त्रीसत्ताक नेणिवांचा जागर केला जाणारा घटस्थापना उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्या राजकर्त्या बनत गणभूमीच्या समान वाटपाच्या कर्त्या झाल्या. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला ही स्त्रीमनाची नेणीव आज घटस्थापना करताना व्यक्त होताना दिसते. निर्ऋतीच्या लेकींना हा खरा इतिहास सांगण्याची…

metoo

स्वतःच्या कार्यालयातील किंवा विद्यापीठातील स्त्रियांना हक्कांची जाणीव होण्यासाठी आणि त्या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी दुसऱ्या कोणीतरीसमाजमाध्यमांवर’मी टू’ चळवळ सुरु करण्याची त्या चळवळीने पसरण्याची वाट बघणाऱ्या ह्या बायका! विशाखा समिती किंवा कार्यालयीन छळाबाबतचा २०१३मध्ये संमत झालेला कायदा ज्याची माहिती त्यांना असायलाच हवी किंवा नसलीच समजा तर वेळपडल्यास हे शोधायची पूर्ण क्षमता…

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेमध्ये #मी टू ही चळवळ सुरू झाली आणि त्याचे पडसाद काही काळाने वेगवेगळ्या देशांमध्ये उमटू लागले. गेला आठवडाभर भारतातही या #मी टूची सुरुवात झाली आणि अनेक महिलांनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार, शोषण, छळवणूकीच्या कथा सांगून समाजाला हादरवून सोडलं. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने याची सुरुवात केली आणि माध्यमांमध्ये अनेक महिला पत्रकारांनी…