fbpx
Tag

healthcare

Browsing

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकून पडलेले सुमारे चार हजार भारतीय वैद्यकीय विद्यार्थी, त्यांना वेळेत परत आणण्यात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग असलेल्या केंद्र सरकारने केलेली दिरंगाई, भारतात येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा या साऱ्या गोष्टी आपण दीड महिन्यापूर्वी विविध वाहिन्यांवर पाहिल्या आहेत. रशियन सरकारने केलेल्या…

छत्तीसगडच्या उत्तर बस्तरच्या पाखंजूर गावाची गोष्ट आहे. 23 डिसेम्बर 2017 सकाळी दवाखान्यातुन सकाळी नऊ वाजता फोन आला, तीन वर्षाच्या मुलाला झटके येत होते. लगेच होस्पिटलला जाऊन मुलाला बघीतले. पोटाला हात लावला असता त्याची प्लीहा ग्रंथी (स्प्लीन) डाव्या फुफ्फुसाच्या बरगड़ी मधून बेम्बीकडे तीन बोट पुढे आलेली होती. ओठ पांढरे…

या बालमृत्यूवरून मीडियात काही दिवस गदारोळ होईल. पण दुसरी नवीन ब्रेकिंग न्यूज सापडली कि हा विषय मागे पडेल.  आपण सगळेच विसरून जाऊ. परत पुढील वर्षी हाच प्रयोग भारतातील दुसऱ्या कुठल्यातरी जिल्ह्यात सादर होईल. आणि हेच आरोप, प्रत्यारोप, लगेच प्रकरण विरून जाण, आणि परत पुढील वर्षी असेच शंभर दोनशे…