fbpx
Tag

gst messed up

Browsing

महाराष्ट्रामध्ये जीएसटीची अंमलबजावणी १ जुलै पासून झाली तशी ती देशातही सुरु झाली. जीएसटी ही जगातली सर्वमान्य असणारी करप्रणाली आहे आणी जीएसटी मुळे वस्तु व सेवा या दोन्हींवर कर लावल्यामुळे जवळपास सर्व व्यावसायीक या कर भरण्याच्या जाळ्यात येऊ शकतात. भारतामध्ये सुरुवातीला विक्रीकर होता. विक्रीकर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वस्तूंवर…