fbpx
Tag

georgefernandes

Browsing
George Fernandes Cover

जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व महाभारतातल्या कर्णासारखं किंवा बर्बरिकसारखं म्हणता येईल असं. किंवा ग्रीक शोकांतिकेतील व्यक्तिरेखेशी तुलना करायची झाल्यास होमरच्या इलियाड या महाकाव्यातील आकिलीससारखं होतं. प्रचंड ऊर्जा असलेला व संघर्ष व त्यागातून उभा राहिलेला हा माणूस संपूर्ण भारतातील गरिब-शोषीत, कामगार-शेतकरी, दलित-अल्पसंख्याकांच्या मनावर अधोराज्य गाजवू शकेल असा होता. अल्पसंख्य ख्रिस्ती…