fbpx
Tag

farmer’s strike

Browsing

राष्ट्रीय किसान महासंघाने १ जूनपासून “शेतकरी संपाची” हाक दिली आहे. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत ( MSP = Minimum Selling Price) मिळावी ,दुधाला किमान ५० रुपये प्रती लिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, अश्या काही या संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ही वरची सुरवातीची माहिती मुद्दाम दिली आहे…

शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हे हिमनगाचं केवळ एक टोक आहे. आतली खदखद खूप मोठी आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेती धंदा नफ्याचा उरला नाही, हे या प्रश्नाचं मूळ आहे. पक्ष कोणताही असो, कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो की सेना-भाजप, ते जेव्हा विरोधात असतात तेव्हाच शेतकऱ्यांचा कैवार घेतात. सत्तेवर असले की शेतकरी विरोधी भूमिकेत…