fbpx
Tag

Cryptocurrency

Browsing

अ – अरे, तुला सांगायचंच राहिलं तुला दाखवलं होतं , ते लाल, ग्रे टोपी घातलेले, इअर टू इअर स्माईल करणारे  ‘बोअर्ड एप यॉट क्लब’च माकड ‘ओपन ओशन ‘ वर विकत घेतलं बर्का! माझ्या ८९० डॉलर्सच्या बोलीवर मिळालं बरं का. नाहीतर त्यांची माकडं किती महाग आहेत. सध्या मी ते डिजिटल वॉलेट मधेच ठेवलयं, पण ‘निफ्टी…

समजा आपल्या ह्या विश्वाला समांतर असे एक विश्व आहे. हे पूर्ण:त आपल्याला हवे तसे आपण प्रोग्रॅम करू शकत असल्याने तिथे काहीही होऊ शकते. आपल्या नेहमीच्या जगातले अनुभवसिद्ध कोणतेही नियम तिथे लागू पडत नाहीत. त्या जगात राजकारण नाही स्वार्थी निर्णय `जनतेवर थोपवणारे राजकारण नाही पण त्या विचारसरणीत आणि लोकशाहीत…