fbpx
Tag

communist split over congress issue

Browsing

मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्यात गेली कैक वर्षे धुमसणारा ज्वलंत प्रश्न परवाच लोकशाही मार्गाने सोडविला. काँग्रेस बरोबर युती करायची कि नाही या मुद्द्यावरून पक्षात उभी फूट झालेली दिसली. पक्षाच्या काही नेत्यांना काँग्रेसबरोबर युती करणे हि काळाची गरज असल्याचे वाटते. खर तर मुळात या पक्षाची स्थापनाच काँग्रेसच्याच मुद्द्यावरून झाली होती.…