fbpx
Author

स्वप्नील तटमुटे

Browsing

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यामध्ये भाजपच्या आमदार, खासदार नेत्यांना कानपिचक्या देऊनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडलेला नाही. माध्यमांना “मसाला” पुरवू नका असं मोदींनी सांगितलं तरी भाजपच्या नेत्यांना वाट्टेल ते बोलल्याशिवाय राहवत नाही. पहिल्यांदाच त्रिपुराचे मुख्यमंत्री झालेले विप्लव देव यांनी इंटरनेट महाभारत काळात असल्याचा शोध लावल्यानंतर आता  डायना हेडन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी लोकसभेत केलेल्या भाषणाभोवतीच आता संपूर्ण राजकीय विश्व फिरू लागले आहे. मोदींची हीच कला त्यांना कायम तारून नेते. याच जीवावर त्यांनी गुजरात दंगलीचा त्यांच्यावर असलेला डाग धुवून टाकला. गुजरातने आर्थिक विकासाचे नवे आयाम कायम केल्याचा आभास निर्माण केला आणि त्यात केवळ…