Author

निखिलेश चित्रे

Browsing

जागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. ‘’चुकीचा अर्थ लावणं” हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि…